Special Report | रावसाहेब दानवेंची जीभ पुन्हा घसरली !
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. त्यानंतर भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातील संघर्ष सुरु झाला आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना जीभ घसरली. त्यानंतर भाजप विरुद्ध काँग्रेस यांच्यातील संघर्ष सुरु झाला आहे. रावसाहेब दानवे यांनी राहुल गांधींवर टीका करताना आणखी एक वक्तव्य केलं. ते बोलताबोलता पंतप्रधान नरेंद्र मोदींबदल्ल आणखी काहितरी बोलून गेले. त्यांच्या याच वक्तव्यावरुनही चांगलाच राजकीय गदारोळ सुरु झाला आहे. याच बाबतची माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !
Published on: Aug 22, 2021 07:50 PM
Latest Videos
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

