संजय राऊत यांची थोबाड फोडण्याची वेळ आलीये, शिंदे गटातील आमदार भडकले अन् दिला इशारा
VIDEO | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खालच्या पातळीवर टीका केली. या टीकेला शिंदे गटातील आमदारानं दिलं प्रत्युत्तर, काय म्हणाले बघा व्हिडीओ
बुलढाणा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी खालच्या पातळीवर टीका केली. यानंतर या टीकेला शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर ज्या पद्धतीने टीका केली आहे, त्यावरून असे वाटते की संजय राऊत यांचे थोबाड फोडायची वेळ आली असून जीभ हसडायची वेळ आलेली आहे, असे म्हणत जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांच्यावर संजय गायकवाड यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. जेव्हा संजय राऊत समोर येणार, तेव्हा मी संजय राऊत यांचे काय हाल करणार, येणाऱ्या काळात त्यांनाच समजेल, असा इशाराही संजय गायकवाड यांनी संजय राऊत यांना दिला आहे.
Published on: Feb 19, 2023 09:33 PM
Latest Videos
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल

