Special Report | पारनेरकरांसाठी निलेश लंके बनलेत देवमाणूस, देश-विदेशातून लंकेंच्या कोविड सेंटरला मदत

Special Report | पारनेरकरांसाठी निलेश लंके बनलेत देवमाणूस, देश-विदेशातून लंकेंच्या कोविड सेंटरला मदत

इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही करु शकतो. हेच पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दाखवून दिलं आहे. लंके यांच्याकडे कोणतंही आर्थिक पाठबळ नसताना त्यांनी 1100 बेड्सचं कोविड सेंटर उभारलं. लंकेचं हे कोविड सेंटर नेमकं कसं आहे याबाबतची सविस्तर माहिती सांगणारा स्पेशल रिपोर्ट !