नागपूरसह परिसरात सर्वत्र सकाळी धुक्याची चादर
नागपूरसह विदर्भात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागपूर हवामान विभागाने जारी केला ॲारेंज अलर्ट जारी केलाय.
नागपूरसह परिसरात सर्वत्र आज सकाळी धुक्याची चादर होती. शहरात सकाळी धुक्याची चादर असल्याने वाहन चालवताना अडचणी येत होत्या, तर व्हीजीबीलीटी कमी असल्याने नागपूर विमानतळावरुन उडणाऱ्या विमानांवरंही याचा परिणाम झाला. नागपूरात गेले दोन दिवस थंडी कमी असून कमाल तापमान १४.४ अंश सेल्सिअसवर आलंय. नागपूरसह विदर्भात आज आणि उद्या पावसाचा इशारा देण्यात आलाय. नागपूर हवामान विभागाने जारी केला ॲारेंज अलर्ट जारी केलाय.
Latest Videos
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?

