शेतातच सासुची सुनेला बेदम मारहाण; जालन्यातील धक्कादायक घटना
जालना : शेतातच सासुची सुनेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालना(Jalana) येथे घडली आहे. अंबड तालुक्यातील लोणार भायगावात हा प्रकार घडला आहे. येथे सासूने(Mother-in-law ) सुनेला(daughter-in-law) बेदम मारत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अगोदर सासूने सुनेच्या शेतातील कपाशीचे पीक उपटले आणि याला विरोध करणाऱ्या सुनेला बेदम मारहाण केली. यावेळी सुनेला मारणाऱ्या सासूने सुनेजवळ असलेल्या लहान […]
जालना : शेतातच सासुची सुनेला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना जालना(Jalana) येथे घडली आहे. अंबड तालुक्यातील लोणार भायगावात हा प्रकार घडला आहे. येथे सासूने(Mother-in-law ) सुनेला(daughter-in-law) बेदम मारत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. अगोदर सासूने सुनेच्या शेतातील कपाशीचे पीक उपटले आणि याला विरोध करणाऱ्या सुनेला बेदम मारहाण केली. यावेळी सुनेला मारणाऱ्या सासूने सुनेजवळ असलेल्या लहान लेकराचा पण विचार केला नाही. सासू सुनेला मारत होती तर लेकरू टाहो फोडून रडत होते, याची दया पण या सासूला आली नाही. या प्रकरणी सासु विरोधात अंबड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
Published on: Aug 03, 2022 07:06 PM
Follow Us
Latest Videos

