अवघ्या 38 व्या वर्षी अखिलेश यादव यांच्या लहान भावाचं दुःखद निधन, अचानक सकाळी अस्वस्थ…
उत्तर प्रदेशच्या राजकारणात आज एक खळबळजनक घटना घडली आहे. समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांच्या छोट्या मुलाचं आक्समिक निधन झालं आहे. सकाळपासूनच अस्वस्थ वाटत होतं नंतर अचानक, घरातील किचनमध्ये प्रतीक यादव बेशु्द्धावस्थेत आढळले.

समाजवादी पार्टीचे संस्थापक मुलायम सिंह यादव यांचा छोटा मुलगा प्रतीक यादव यांचं आज बुधवारी आकस्मिक निधन झालं. ते अवघ्या 38 वर्षांचे होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतीक घराच्या किचनमध्ये बेशुद्ध अवस्थेत सापडला. त्यानंतर त्यांना लगेच लखनऊच्या सिविल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. पण रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रस्त्यातच त्यांनी प्राण सोडले. मुलायम सिंह यादव कुटुंबाचा उत्तर प्रदेशच्या राजकारणात दबदबा आहे. आता मुलायम सिंह यांचे मोठे सुपूत्र अखिलेश यादव या पक्षाचे सर्वेसर्वा आहेत. प्रतीक यादव यांची पत्नी अपर्णा यादव भाजपमध्ये आहे. मात्र या घटनेने उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
Published on: May 13, 2026 12:21 PM
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
'गरिबांची धारावी का गिळताय? राऊतांचा सत्ताधारी पक्षाला थेट सवाल
मोठी अपडेट! मनसे नेते संदीप देशपांडेंचं जैन मुनींना थेट आव्हान; आता