Mumbai BEST | मुंबईत ‘चलो अॅप’ स्मार्टकार्ड कार्यान्वित, प्रवाशांसाठी ‘बेस्ट’ सुविधा

तिकीट व पाससाठीचा रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाने 1 जानेवारी 2022 पासून 'चलो स्मार्ट कार्ड' प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Yuvraj Jadhav

Jan 01, 2022 | 11:49 AM

तिकीट व पाससाठीचा रोख रकमेचा व्यवहार टाळता यावा यासाठी बेस्ट उपक्रमाने 1 जानेवारी 2022 पासून ‘चलो स्मार्ट कार्ड’ प्रवाशांसाठी उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.  या स्मार्ट कार्डद्वारे प्रवासी कॅशलेस पद्धतीने प्रवास करू शकतात तसेच चलो ॲप च्या माध्यमातून या स्मार्ट कार्ड मध्ये पैसे देखील भरू शकतात. स्मार्ट कार्ड प्रवाशांना वितरित करण्याकरता बेस्टच्या वाहकांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलेला आहे हे स्मार्ट कार्ड ग्राहकांना 70 रुपयांमध्ये खरेदी करता येणार या कारमध्ये ग्राहकांसाठी अनेक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत..

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें