AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : लिलावती रुग्णालयात नवनीत राणांच्या MRI प्रकणी गृहमंत्र्यांची भेट घेणार- Manisha Kayande

VIDEO : लिलावती रुग्णालयात नवनीत राणांच्या MRI प्रकणी गृहमंत्र्यांची भेट घेणार- Manisha Kayande

| Updated on: May 10, 2022 | 12:18 PM
Share

नवनीत राणा यांच्या MRI वरून शिवसेनेनं आज लिलावती रुग्णालयाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं शिष्टमंडळ आज पोलीस ठाण्यात पोहोचलं. नवनीत राणा यांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले गेले, हा मुख्य आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूच्या घेऊन जाण्याची परवानगी नसते.

नवनीत राणा यांच्या MRI वरून शिवसेनेनं आज लिलावती रुग्णालयाविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर  यांच्या नेतृत्वात शिवसेनेचं शिष्टमंडळ आज पोलीस ठाण्यात पोहोचलं. नवनीत राणा यांचा MRI सुरु असताना फोटो कसे काढले गेले, हा मुख्य आक्षेप शिवसेनेने घेतला आहे. MRI सारख्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांना किंवा कुणालाही मोबाइल किंवा इतर धातूच्या वस्तूच्या घेऊन जाण्याची परवानगी नसते. मग नवनीत राणा यांचे फोटोसेशन झालेच कसे? असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला. सेनेने आज बांद्रा पश्चिम पोलीस ठाण्यात लीलावती रुग्णालय प्रशासन विरोधात लेखी तक्रार दाखल केली.

Published on: May 10, 2022 12:18 PM

Follow Us
Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात...

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील या 13 जिल्ह्यांमध्ये कोसळणार धो धो पाऊस, मोठा इशारा, थेट 24 तासात..

जगाचा ज्याची भीती होती तेच घडले, होर्मुज खाडीजवळ घडले भयंकर, भारताला झटका, थेट...

जगाचा ज्याची भीती होती तेच घडले, होर्मुज खाडीजवळ घडले भयंकर, भारताला झटका, थेट..

Latur Doctor News :  कार बराच वेळ एकाच जागी उभी, संशय येताच दार उघडलं आणि डॉक्टर… लातूर हादरलं, तिथे असं काय घडलं?.

Latur Doctor News : कार बराच वेळ एकाच जागी उभी, संशय येताच दार उघडलं आणि डॉक्टर… लातूर हादरलं, तिथे असं काय घडलं?

Horoscope Today 16th July 2026 : मान मोडून काम करावं लागणार, या राशीसाठी आजचा दिवस भलताच…  वाचा मेष ते मीनचं भविष्य.

Horoscope Today 16th July 2026 : मान मोडून काम करावं लागणार, या राशीसाठी आजचा दिवस भलताच… वाचा मेष ते मीनचं भविष्य

इराणची जगाला धमकी! हाहाकाराला सुरूवात, थेट इतिहासातील सर्वात मोठा हल्ला, इराणने...

इराणची जगाला धमकी! हाहाकाराला सुरूवात, थेट इतिहासातील सर्वात मोठा हल्ला, इराणने..

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल.

वेस्ट इंडिजच्या मदतीसाठी पुढे सरसावले जय शाह, संघ बांधणीसाठी असं उचललं पाऊल