मुंबईतलं CSMT स्टेशन नवं रुप घेणार, पहा कसं असेल?

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी यासंरर्भात माहिती दिली.  नव्या सीएसटी स्टेशनचं रुप कसं असेल याचं प्रस्तावित चित्रही मांडण्यात आलंय. 

मुंबईतलं CSMT स्टेशन नवं रुप घेणार, पहा कसं असेल?
| Updated on: Sep 29, 2022 | 10:50 AM

मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतातील सर्वात बिझी अशी ओळख असलेल्या सीएसटी अर्थात छत्रपती शिवाजी महाराज शिवाजी टर्मिनस (CSTM) रेल्वे स्टेशनचं रुप आता बदलणार आहे. देशातील तीन रेल्वे स्टेशनचा (Railway Station) पुनर्विकास होणार आहे. यात नवी दिल्ली (New Delhi), अहमदाबाद आणि सीएसएमटी स्टेशनचा सहभाग आहे. या तीन स्टेशनच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने १० हजार कोटी रुपये निधीला मंजुरी दिली आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी कुमार वैष्णव यांनी ही माहिती दिली.  नव्या सीएसटी स्टेशनचं रुप कसं असेल याचं प्रस्तावित चित्रही मांडण्यात आलंय.

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.