शिंदेगटाचा विस्तार वाढतोय, मुंबईत आतापर्यंत ‘इतक्या’ शाखा उघडल्या
Mumbai Mahapalika Election: मुंबई महापालिका निवडणुकीआधी शिंदेगटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झालीये...
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या गटाचा विस्तार दिवसेंदिवस वाढतो आहे. मुंबईत आता 30 शाखा उघडण्यात आल्या आहेत. तर मुंबई महापालिका निवडणुकीआधी हा आवडा 150 वर नेण्याचा शिंदेगटाचा मानस आहे. तर दादरमधील मध्यवर्ती कार्यालयाचं कामही अंतिम टप्प्यात आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी (Mumbai Mahapalika Election) शिंदेगटाकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे.
Published on: Oct 12, 2022 11:16 AM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

