VIDEO : Lalbaugcha Raja Ganpati Visarjan | लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारोंची गर्दी
मुंबईतील मानाचा असलेला गणपती लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीयं. लालबागच्या राजाच्या मिरवणूकीमध्ये देखील लोकांची लक्षणीय गर्दी बघायला मिळाली होती.
मुंबईतील मानाचा असलेला गणपती लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलीयं. लालबागच्या राजाच्या मिरवणूकीमध्ये देखील लोकांची लक्षणीय गर्दी बघायला मिळाली होती. आता आपल्या लालबागच्या राजाला निरोप देण्यासाठी हजारो लोकांनी गर्दी केलीयं. इतकेच नाही तर जिकडे बघावे तिकडे लोक दिसत आहेत. लालबागच्या राज्याचे विर्सजन समुद्रामध्ये केले जाणार आहे.
Latest Videos
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...

