Mumbai Sakinaka Case : मुंबई बलात्कार प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार : वळसे-पाटील

मुंबईतील साकीनाका (Saki Naka) परिसरात झालेल्या बलात्कार (Rape) पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या संदर्भात आता फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं आहे. 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI