Kalyan | कल्याणमध्ये लोकोपायलटच्या प्रसंगावधानामुळे वृद्ध बचावला

कल्याण रेल्वे स्थानकावर रूळ ओलांडणा-या वृद्धाचा जीव वाचला  कारण एक्सप्रेसच्या लोको पायलट तातडीनं इमर्जन्सी ब्रेक लावला.  मुंबई वाराणसी एक्सप्रेसच्या लोको पायलटनं इमर्जन्सी ब्रेक लावल्यानं अनर्थ टाळला.

रेलवे येत असताना रेल्वे रुळ ओलांडणं अनेकदा जीवघेणं ठरु शकतं. असाच एक प्रकार कल्याण रेल्वे स्थानकावर घडला. मात्र, यावेळी लोकोपायलटनं समचसूचकता दाखवल्यानं वृद्ध नागरिकाचा जीव वाचला आहे. आज दुपारी हा प्रकार घडला.  कल्याण रेल्वे स्थानकावर रूळ ओलांडणा-या वृद्धाचा जीव वाचला कारण एक्सप्रेसच्या लोको पायलट तातडीनं इमर्जन्सी ब्रेक लावला.  मुंबई वाराणसी एक्सप्रेसच्या लोको पायलटनं इमर्जन्सी ब्रेक लावल्यानं अनर्थ टाळला.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI