VIDEO : Marathwada Mukti Sangram Din | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्यातील महत्वाची नेते मंडळी उपस्थित होती. आैरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राज्यातील महत्वाची नेते मंडळी उपस्थित होती. आैरंगाबाद येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी भाजपाचे केंद्रिय राज्यमंत्री भागवत कराड देखील उपस्थित होते.
Published on: Sep 17, 2022 07:38 AM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

