विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारचे नेते राज्यपालांची भेट घेणार
बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
विधानसभा अध्यक्षांच्या निवडीत पुन्हा एकदा बाका प्रसंग उद्भवला असून, राज्य सरकारने पाठवलेला प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) स्वीकारणार की नाकारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. कारण यावरच उद्या होणाऱ्या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीबाबत महाविकास आघाडी सरकारचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे आणि छगन भुजबळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेणार आहेत.
Latest Videos
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं

