Deputy Chief Minister Fadnavis: माझे स्वतःचे वडील दोन वर्षे तुरुंगात होते – देवेंद्र फडणवीस
आणीबाणीच्या काळात जनसंघाचे लोक जास्त तुरुंगात गेले असले तरी त्यामध्ये इतर पक्षाचेही लोक तुरुंगात गेले होते.त्यावेळी केवळ लोकशाही पुन्हा बहाल झाली पाहिले ध्येय होते. यावेळी माझे वडील(father) दोन वर्षे तुरुंगात होते. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली .
मुंबई – आणीबाणीच्या काळात ज्या लोकांना तुरुंगवास (Jail)भोगावा लागला त्या लोकांना पेन्शन देण्याचा निर्णय राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. मात्र तरुंगात जाणाऱ्या लोकांमध्ये आरएसएसचे लोक सर्वाधिक असल्याने मागील सरकारने हा निर्णय रद्द केला होता असे म्हणताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Fadnavis) यांनी याबद्दल बोलताना म्हणाले. आणीबाणीच्या काळात जनसंघाचे लोक जास्त तुरुंगात गेले असले तरी त्यामध्ये इतर पक्षाचेही लोक तुरुंगात गेले होते.त्यावेळी केवळ लोकशाही पुन्हा बहाल झाली पाहिले ध्येय होते. यावेळी माझे वडील(father) दोन वर्षे तुरुंगात होते. अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली .
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं
कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक, आमदारकी जाणार, कोणत्या प्रकरणी शिक्षा?
माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी, विरोधकांची मागणी काय?

