‘नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते…’, केंद्रीय मंत्र्यांनी संस्कृतीची आठवण करून दिली

देशात मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आल्यापासून मोदींची टीम म्हणून मंत्रिमंडळाला संबोधले जाते. काँग्रेससारखी भाजपाची संस्कृती नाही. नाना पटोले यांना आता विसर पडला असेल.

'नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते...', केंद्रीय मंत्र्यांनी संस्कृतीची आठवण करून दिली
| Updated on: Oct 02, 2023 | 11:38 PM

भिवंडी : 2 ऑक्टोबर 2023 | कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी कपिल पाटील हे नावापुरते राज्यमंत्री असल्याची टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी नाना पटोले यांना चांगलाच टोला लगावलाय. काँग्रेस काळात मनमोहन सिंग यांनी घेतलेले निर्णय राहुल गांधी फाडायचे. ही काँग्रेसची संस्कृती आहे. भाजपची तशी संस्कृती नाही. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अवघ्या तीन दिवसात मंत्री परिषदेच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राज्यमंत्र्यांना काम वाटून द्या. त्यांच्या कार्यालयाकडून फाईल्स आल्या पाहिजेत अशा सूचना कॅबिनेट मंत्री यांना दिल्या. प्रधानमंत्री पीएमओमधून देशाचा कारभार चालवतात. देशाचा कारभार उत्तम चालववात म्हणून ते विश्वाचे नेते झाले आहेत. नाना पटोले भाजपाचे प्रवक्ते आहेत का? त्यांना वास्तविकता काय माहिती? काँग्रेसच्या संस्कृतीमध्ये जे चालतं ते भाजपामध्ये चालत नाही असा पलटवारही त्यांनी केला.

Follow us
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब
मलिकांबाबत व्यक्त केलेल्या तीव्र भावनांचा आनंद पण.. दानवेंचा लेटरबॉम्ब.
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय
मलिक अजितदादांसोबत गेल्यावर मज्जा येईल, बच्चू कडूंचं मिश्कील भाष्य काय.
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत...
ठाकरेंना गिरीश महाजन यांचं खुलं आव्हान; म्हणाले, येणाऱ्या निवडणुकीत....
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्..
.. हे सरकारचं पाप, युवक काँग्रेसच्या मोर्च्यातून पटोलेंना उचलंलं अन्...
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला
बकरी सारखं मैं-मैं करणाऱ्या नीलम गोऱ्हेंनी कमीच बोलाव, कुणी दिला सल्ला.
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी
... म्हणून नवाब मलिक यांना पुन्हा तुरुंगात टाका, भाजप नेत्याची मागणी.
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप
पुरावे आहेत अन् कोर्टात जाणार; काँग्रेस आमदाराचा सत्तारांवर गंभीर आरोप.
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका
... तो अडचणीचा कसा? मलिकांच्या प्रश्नावर संजय शिरसाटांची रोखठोक भूमिका.
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्
कांदा निर्यात बंदीचे पडसाद, मुंबई-आग्रा महामार्ग शेतकऱ्यांना रोखला अन्.
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला
..तरीही पत्रव्यवहार करता? फडणवीसांच्या त्या पत्रावर राऊतांचा खोचक टोला.