“एकनाथ शिंदे नवे हिंदुहृदयसम्राट!”, नाना पटोलेंचा टोला
नाना पटोले यांनी दसरा मेळावावरून एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे.
अकोला : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी दसरा मेळावावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे नवीन सरकारमधील सध्याचे नवे हिंदूहृदय सम्राट आहेत, असं म्हणत पटोले यांनी एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. नवे हिंदुहृदयसम्राट हिंदूंच्या व्यवस्थेला विरोध करतात, असंही पटोले म्हणालेत. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीचा आढावा घेण्यासाठी वाशिमला जात असताना अकोल्यात त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
Published on: Sep 24, 2022 01:59 PM
Latest Videos
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

