पवार-अदानींच्या भेटीवर नाना पटोले म्हणतात, “अदानी पवारांच्या घरी राहायला…”
गुरुवारी रात्री अचानक राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीवरून अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. या भेटीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्योग पती गौतम अदानी यांनी भेट घेतली. या भेटीवरून अनेक तर्क-वितर्क काढले जात आहेत. या भेटीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या भेटीशी आमचं काही घेणंदेणं नाही. लोकांचे प्रश्न हे आमच्यासाठी महत्वाचं आहे.शरद पवार यांचा पक्ष वेगळा आहे. अदानी त्यांच्या घरी राहायला गेले तरी आमचा प्रश्न काय आहे? व्यक्तीगत अदानी आणि आमचा काही वाद नाही. देशाची मालमत्ता विकण्याच काम होत आहे त्यासाठी आम्ही प्रश्न विचारत राहणार आहोत”, असे नाना पटोले म्हणाले.
Published on: Jun 02, 2023 01:33 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

