काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलणार? नाना पटोले म्हणतात, “येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत मी…”
माझ्याच अध्यक्षतेखाली काँग्रेस आगामी निवडणुका लढवणार असल्याचं वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये वाद सुरु होता.
मुंबई : “माझ्याच अध्यक्षतेखाली काँग्रेस आगामी निवडणुका लढवणार असल्याचं” वक्तव्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नाना पटोले यांच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून काँग्रेसमध्ये वाद सुरु होता. आता त्यांच्या या वक्तव्यामुळे या वादावर पडदा पडल्याचं दिसत आहे. “येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीपर्यंत मीच अध्यक्ष म्हणून काम करणार आहे, माझं कुणीही काहीही वाकडं करू शकत नाही”, असं देखील नाना पटोले म्हणाले. “देशातला इतिहास संपवणं हा भाजपचा मानस असल्याचंही” नाना पटोले म्हणाले.
Published on: May 29, 2023 04:05 PM
Latest Videos
फडणवीसांचा पुन्हा झंझावाती सभा, महापालिका जिंकण्यासाठी BJPचा मेगाप्लान
मतदानाआधीच विजयाचा गुलाल, भाजपचे 4 उमेदवार थेट नगरसेवक; कुठं चमत्कार?
सुधाकर बडगुजरांची भाजपात खेळी, घरातील तिघांना थेट महानगरपालिकेचं तिकीट
धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं उघडलं पहिलं खातं, कोण बिनविरोध?

