AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nana Patole | कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा : नाना पटोले

| Updated on: May 23, 2021 | 11:27 AM
Share

तोक्ते वादळाने नुकसान झालेल्या कोकणच्या दौऱ्यावर आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत. विविध नुकसानग्रस्त भागांची त्यांनी पाहणी केली. यानंतर कर्ज घ्या, पण नुकसानग्रस्तांना मदत करा, असं नाना पटोले म्हणाले.