Nandurbar | नंदुरबार-RTO अधिकारी लाच घेताना कॅमेऱ्यात कैद

नंदुरबार येथील RTO अधिकारी लाच घेताना कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. नानासाहेब बच्छाव यांचं स्टिंग ऑपरेशन करण्यात आलं आहे. 