Uddhav Thackeray Vs Narayan Rane | ठाकरे-राणेंमध्ये पुन्हा शाब्दिक चकमक

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोघे नेते एकमेकांशी काहीही बोलले नसले तरी मंचावरुन दोघांनी एकमेकांवरील टीकेची एकही संधी सोडली नाही.

केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोघे नेते एकमेकांशी काहीही बोलले नसले तरी मंचावरुन दोघांनी एकमेकांवरील टीकेची एकही संधी सोडली नाही. ठाकरेंआधी नारायण राणे यांचं भाषण झालं. त्या भाषणात त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यासह शिवसेनेला नाव न घेता टोले लगावले. त्याचं उत्तर नंतर ठाकरेंनी आपल्या भाषणात दिलं. दोघांमधील शाब्दिक चकमकीची माहिती देणारा स्पेशल रिपोर्ट !

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI