VIDEO : Narayan Rane | तुझ्या मालकाची मुलं काय करतायेत ते बघ, नारायण राणे यांचा संजय राऊत यांना टोला
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. मी शेवटी एवढेच म्हणेल की आता हे सर्व बस्स करा. जर संजय राऊत यांनी हे थांबवले नाही तर मी पण प्रहारमधून सुरु करेल.
नारायण राणेंच्या जन आशीर्वाद यात्रेचा आज शेवटचा दिवस आहे. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेना, संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर घणाघाती हल्ला चढवला. मी शेवटी एवढेच म्हणेल की आता हे सर्व बस्स करा. जर संजय राऊत यांनी हे थांबवले नाही तर मी पण प्रहारमधून सुरु करेल. कोण कुठे बसतो, काय करतो याचा गौप्यस्फोट करेल, असा इशारा राणे यांनी दिला. तसेच राणे यांनी संजय राऊत यांना टोला लगावत म्हणाले की, तुझ्या मालकाची मुलं काय करतायेत ते बघ…
Latest Videos
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी

