सोमवारी रात्रीच राणेंच्या अटकेचा निर्णय, उद्धव ठाकरे, अजितदादांच्या संमतीनंतर निर्णय : सूत्र

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी (24 ऑगस्ट) अटक करण्यात आली असली तर त्याबाबतचा निर्णय सोमवारी रात्रीच झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या संमतीनंतर हा निर्णय झाल्याचंही सांगितलं जातंय.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Aug 25, 2021 | 8:31 AM

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त टीका करणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मंगळवारी (24 ऑगस्ट) अटक करण्यात आली असली तर त्याबाबतचा निर्णय सोमवारी रात्रीच झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांच्या संमतीनंतर हा निर्णय झाल्याचंही सांगितलं जातंय. | Narayan Rane decision made after Uddhav Thackeray and Ajit Pawar permission

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें