Narayan Rane | कर्तव्याची जाणीव करून देणारा दिवस, नारायण राणेंकडून महामानवाला अभिवादन

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो, असं नारायण राणे म्हणाले. आजचा दिवस हा महत्वाचा आहे, हा कार्यक्रम भावनिक आहे, कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना मी अभिवादन करतो, असं नारायण राणे म्हणाले. आजचा दिवस हा महत्वाचा आहे, हा कार्यक्रम भावनिक आहे, कर्तव्याची जाणीव करुन देणारा आहे. अनेक जण असे म्युझियम बनवतात, बाबासाहेब यांचं नाव सांगून, अनेक गोष्टी तिथं ठेवतात पण त्या सगळ्या खऱ्या असतात असं नाही, पण इथल्या म्युझियम मधल्या वस्तू खऱ्या आहेत. डॉ. बाबासाहेब इथं जन्माला आले याचा अभिमान वाटतो. आज देशाला बाबासाहेबांसारख्या नागरिकांची गरज आहे, असं नारायण राणे म्हणाले

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI