Video : एका कृतीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा स्वच्छतेचा संदेश, स्वत: उचलला रस्त्यावरील कचरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज ITPO बोगद्याच्या अंतर्गत प्रगती मैदान येथे मुख्य बोगदा आणि एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या पाच अंडरपासचे उद्घाटन केले. या उद्घटनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान स्व-बोगद्याची पाहणी करण्यासाठी गेले. बोगद्याची पाहणी करत असताना त्यांची नजर रस्त्याच्या बाजूला असल्या गुटखाच्या छोट्या तुकड्यावर पडली. त्यांनी ते पाहून लागेचतो कचऱ्याचा तुकडा उचलला. पंतप्रधान पुढे आल्यानंतर […]
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज ITPO बोगद्याच्या अंतर्गत प्रगती मैदान येथे मुख्य बोगदा आणि एकात्मिक ट्रान्झिट कॉरिडॉर प्रकल्पाच्या पाच अंडरपासचे उद्घाटन केले. या उद्घटनाच्या कार्यक्रमानंतर पंतप्रधान स्व-बोगद्याची पाहणी करण्यासाठी गेले. बोगद्याची पाहणी करत असताना त्यांची नजर रस्त्याच्या बाजूला असल्या गुटखाच्या छोट्या तुकड्यावर पडली. त्यांनी ते पाहून लागेचतो कचऱ्याचा तुकडा उचलला. पंतप्रधान पुढे आल्यानंतर त्यांना तिथे एक रकमी बाटलीही आढळली, ती रिकामी बॉटल उचलून त्यांनी ती डस्टबिनमध्ये फेकली.
Follow Us
Latest Videos
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

