नाशिकमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची दहशत, सिडकोच्या अश्विन नगरमध्ये बिबट्या शिरला

नाशिक सिडकोमध्ये अश्विन नगर परिसरात बिबट्या शिरल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं