VIDEO : Nashik Godavari River Flood | गंगापूर धरणातून सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू
नाशिक जिल्हात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नाशिक जिल्हातील नद्यांना पूर आलीयं. तसेच धरणातील पाणीसाठा वाढला देखील आहे. गंगापूर धरणातून सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलायं.
नाशिक जिल्हात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे नाशिक जिल्हातील नद्यांना पूर आलीयं. तसेच धरणातील पाणीसाठा वाढला देखील आहे. गंगापूर धरणातून सलग तिसऱ्या दिवशी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. यामुळे नदी काठच्या लोकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आलायं. गिरणा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना तरूण वाहून गेल्याने मालेगावात एकच खळबळ उडाली आहे. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात स्टंटबाजी करताना यापूर्वींही अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

