शिवजयंतीवरून जेएनयुमध्ये विद्यार्थी संघटना पुन्हा आमने-सामने; ‘या’ दोन संघटनांमध्ये वाद
शिवरायांच्या जयंती साजरी करण्यावरून वाद राजधानी दिल्लीत वाद झाला. जेएनयुमध्ये विद्यार्थी संघटना पुन्हा एकदा आमने-सामने आल्या. पाहा व्हीडिओ...
नवी दिल्ली : काल छत्रपती शिवाजी महाराज यांनी जयंती होती. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राजधानी दिल्लीतही विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. शिवरायांच्या जयंती साजरी करण्यावरून वाद राजधानी दिल्लीत वाद झाला. जेएनयुमध्ये विद्यार्थी संघटना पुन्हा एकदा आमने-सामने आल्या. अभाविपकडून शिवजयंती सुरू असताना विरोध झाल्याचा दावा करण्यात आलाय. डाव्या संघटनांच्या विद्यार्थ्यांनी शिवजयंतीला विरोध केल्याचा दावा अभाविपने केला आहे. त्यामुळे दोन्ही गटातल्या विद्यार्थ्यांमध्ये शाब्दिक बचावाची पाहायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची तोडफोड झाल्याचा आरोपही अभाविपने केला आहे.
Published on: Feb 20, 2023 09:10 AM
Latest Videos
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी

