Ravi Rana On Bachchu Kadu : तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; रवी राणांची बच्चू कडूंवर जिव्हारी टीका

उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यासोबत बार्गेनिंग करण्यात आली. हे सर्व मी अचलपूरच्या जनतेला योग्यवेळी सांगणार आहे, असं आमदार रवी राणा यांनी म्हणत इशारा दिला आहे. तर बच्चू कडू यांचं महाराष्ट्रात ब्लॅकमेलिंग, वसुलीत त्यांचं नंबर वन काम आहे, असा हल्लाबोलही रवी राणांनी केला.

Ravi Rana On Bachchu Kadu : तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; रवी राणांची बच्चू कडूंवर जिव्हारी टीका
| Updated on: Jun 17, 2024 | 3:25 PM

बच्चू कडू हे तोडीबाज आणि मांडवलीबाज नेते आहेत. ते खोक्याचं राजकारण करत आले आहेत. ते कुणाचीही सुपारी घेऊ शकतात. त्यांना मातोश्रीवरून रसद आली, अनेक ठिकाणाहून रसद आली. उमेदवारी मागे घेण्यासाठी माझ्यासोबत बार्गेनिंग करण्यात आली. हे सर्व मी अचलपूरच्या जनतेला योग्यवेळी सांगणार आहे, असं आमदार रवी राणा यांनी म्हणत इशारा दिला आहे. तर बच्चू कडू यांचं महाराष्ट्रात ब्लॅकमेलिंग, वसुलीत त्यांचं नंबर वन काम आहे. ज्या ताटामध्ये खातात त्यांच्यात पाठीत खंजीर खुपसण्याचे काम अचलपूर मतदारसंघाच्या आमदाराने नेहमी केले आहे, असं म्हणत रवी राणांनी अप्रत्यक्षपणे बच्चू कडूंवर निशाणा साधला आहे. जो चेहरा आपल्याला दिसतो. तो चेहरा फक्त पडद्यावरचा आहे, मात्र खरा चेहरा हा कपट आहे. खोक्याचं राजकारण कसं झालं. गेल्या सरकारमध्ये राहून मंत्री पद भोगलं आता खोक्यांसाठी बाहेर पडून महायुतीला ब्लॅकमेल करत आहेत, असा आरोपही रवी राणांनी बच्चू कडूंवर बोलताना केला.

Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.