VIDEO : Nawab Malik | भाजपच्या सर्व तक्रारी राज्यपालांकडे जात आहेत, राजभवन हे राजकीय आखाडा झालंय -नवाब मलिक
नवाब मलिक यांनी नुकताच राज्यपाल आणि भाजपावर टिका केली आहे. मलिक म्हणाले की, भाजपच्या सर्व तक्रारी राज्यपालांकडे जात आहेत. राजभवन हे राजकीय आखाडा झाले आहे. मलिक इतक्यावरच थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले की, भाजप थेट लोकायुक्तांकडे तक्रार का करत नाही?.
नवाब मलिक यांनी नुकताच राज्यपाल आणि भाजपावर टिका केली आहे. मलिक म्हणाले की, भाजपच्या सर्व तक्रारी राज्यपालांकडे जात आहेत. राजभवन हे राजकीय आखाडा झाले आहे. मलिक इतक्यावरच थांबले नाहीत तर ते पुढे म्हणाले की, भाजप थेट लोकायुक्तांकडे तक्रार का करत नाही?. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat singh Kyoshari)आणि राज्य सरकार यांच्यातला वाद संपण्याचं नाव घेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांना पत्र लिहिले होते. मात्र हे पत्र अपमानजनक असल्याचं राज्यपाल म्हणाले होते.
Follow Us
Latest Videos
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक

