महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम चालू आहे – अजित पवार
"महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम चालू आहे. कालच्या सोमवारपासून ज्यांच नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांना चेक मिळणार. तुम्ही हात वर करा, कोणाला चेक मिळाला? एकाला चेक मिळाला नाही. कुठे गेले चेक?"
मुंबई: “महाराष्ट्राला मागे नेण्याचं काम चालू आहे. कालच्या सोमवारपासून ज्यांच नुकसान झालं, त्या शेतकऱ्यांना चेक मिळणार असं सांगितलं होतं. तुम्ही हात वर करा, कोणाला चेक मिळाला? एकाला चेक मिळाला नाही. कुठे गेले चेक?” असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केला. “शेतकरी मोडला, तर राज्य मोडेल, तरीदेखील यांना त्याचं काही देणंघेणं नाही” अशी टीका अजित पवार यांनी केली.
Published on: Sep 15, 2022 02:02 PM
Latest Videos
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

