BIG BREAKING : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईत उपचारांसाठी तातडीनं आणणार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईत उपचारांसाठी दाखल करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एअर अॅम्ब्यूलन्सची व्यवस्था करण्याच्या दिल्या सूचना

BIG BREAKING : एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका, मुंबईत उपचारांसाठी तातडीनं आणणार
| Updated on: Nov 05, 2023 | 4:32 PM

जळगाव, ५ नोव्हेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. खडसे यांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना तातडीने मुंबईत उपचारांसाठी दाखल करण्यात येणार आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एअर अॅम्ब्यूलन्सची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्यावर पुढील उपचार मुंबईतील रूग्णालयात करण्यात येणार आहे. रविवारी दुपारच्या दरम्यान खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला, हे समजताच त्यांना उपचारासांठी जळगावातील रूग्णालयात दाखल करण्यात आले. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने या घटनेची गंभीर दाखल घेत त्यांनी प्रशासनाला खडसे यांच्यासाठी एअर अॅम्ब्यूलन्सची व्यवस्था करण्याचा सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या आदेशानंतर लवकरच एकनाथ खडसे यांना मुंबईत आणून त्यांच्यावर पुढील उपचार करण्यात येतील.

Follow us
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले...
शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार आजच होणार जाहीर, संजय शिरसाट म्हणाले....
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स
शरद पवारांच्या NCPकडून एबी फॉर्मचं वाटप सुरू, 3 जणांची उमेदवारी फिक्स.
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात
झिशान सिद्दीकी वांद्रे पूर्व मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात.
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर
'राऊतांना झोपताना झाडं अन् उठताना डोंगर...', शहाजी बापूंचं प्रत्युत्तर.
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?
उन्मेष पाटलांना उमेदवारी, ठाकरे गटाकडून होणार अधिकृत घोषणा?.
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती
अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या 'या' नेत्यानं घेतली ठाकरेंची 'मशाल' हाती.
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं
अमोल मिटकरींना उमेदवारी मिळणार की नाही?, अजितदादांनी तडकाफडकी बोलावलं.
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान
'भाई को उडा देंगे, 5 करोड दे दो..', म्हणणारा आता म्हणतो, सलमान भाईजान.
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा
'ते 5 कोटी शहाजी बापूंचे? एकच गाडी सापडली अशा..',रोहित पवारांचा निशाणा.
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?
'भाजपच्या यादीत धक्कातंत्र नव्हतं पण आमची यादी...', कोणाचा गौप्यस्फोट?.