शरद पवार यांच्यावर उद्या मोठी शस्त्रक्रिया, ब्रीज कॅन्डीत होणार उपचार
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. पाहा व्हीडिओ...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर शस्त्रक्रिया पार पडणार आहे. उद्या त्यांच्यावर ब्रीच कँडी रुग्णालयात शस्रक्रिया होणार आहे. शरद पवारांच्या उजव्या डोळ्यावर उद्या शस्त्रक्रिया होणार आहे. 18 जानेवारीपर्यंत शरद पवारांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय. काही दिवसांपूर्वी डाव्या डोळ्यावर शसस्क्रिया करण्यात आली आहे. आता उद्या त्यांच्यावर आणखी एक शस्त्रक्रिया होणार आहे.
Published on: Jan 09, 2023 12:55 PM
Latest Videos
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

