Special Report | शाळेच्या दाखल्यावर ‘समीर दाऊद वानखेडे’ ?

राष्ट्रवादी काँग्रेसने सेंट पॉल आणि सेंट जोसेफ शाळेचे दोन दाखले व्हायरल केले आहेत. या दाखल्यात समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचं लिहिलं आहे. सेंट जोसेफ हायस्कूलचा हा दाखला 1989चा आहे. त्यात समीर वानखेडे यांचा जन्म मुंबईतील दाखवण्यात आला आहे.

| Updated on: Nov 18, 2021 | 10:00 PM

मुंबई: एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत की हिंदू यावर आज कोर्टात फैसला होणार असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा शाळा सोडल्याचा दाखला व्हायरल केला आहे. या दाखल्यानुसार समीर वानखेडे हे मुस्लिम असल्याचंच दिसून येत आहे. राष्ट्रवादीने हा दाखला व्हायर केला असला तरी काही वेळातच वानखेडे हे मुस्लिम की हिंदू आहेत हे कोर्टाकडून स्पष्ट होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सेंट पॉल आणि सेंट जोसेफ शाळेचे दोन दाखले व्हायरल केले आहेत. या दाखल्यात समीर वानखेडे यांचा धर्म मुस्लिम असल्याचं लिहिलं आहे. सेंट जोसेफ हायस्कूलचा हा दाखला 1989चा आहे. त्यात समीर वानखेडे यांचा जन्म मुंबईतील दाखवण्यात आला आहे. तर सेंट पॉल हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला 27 जून 1986चा आहे. त्यातही वानखेडे यांचा धर्म मुस्लिम आणि जन्म ठिकाण मुंबई दाखवण्यात आलं आहे. त्यामुळे वानखेडे हे मुस्लिम असल्याचं दिसून येत आहे.

Follow us
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.