AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! आणखी एक महिला प्राध्यापक CBI च्या रडारवर, NTA मध्ये थेट केमिस्ट्री विषय तज्ज्ञ म्हणून... धक्कादायक माहिती समोर

मोठी बातमी! आणखी एक महिला प्राध्यापक CBI च्या रडारवर, NTA मध्ये थेट केमिस्ट्री विषय तज्ज्ञ म्हणून… धक्कादायक माहिती समोर

| Updated on: May 27, 2026 | 12:54 PM
Share

NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  NTA मध्ये थेट केमिस्ट्री विषय तज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला प्राध्यापकाचे नाव तपासात समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास CBI आणि इतर केंद्रीय यंत्रणांकडून वेगाने सुरू आहे.

NEET पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.  NTA मध्ये थेट केमिस्ट्री विषय तज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या एका महिला प्राध्यापकाचे नाव तपासात समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास CBI आणि इतर केंद्रीय यंत्रणांकडून वेगाने सुरू आहे.

तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला प्राध्यापक काही संशयितांच्या संपर्कात असल्याची माहिती समोर आली आहे. पुण्यातील ही महिला प्राध्यपक आता सीबीआयच्या रडारवर आहे.  याआधी एनटीए समितीतील तीन प्राध्यापकांना अटक करण्यात आली आहे. काही संशयितांची तसेच विद्यार्थ्यांची चौकशीही करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देशातील सर्वात महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या विश्वासार्हतेवर या प्रकरणामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Published on: May 27, 2026 12:54 PM

Follow Us
CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO.

CJP Protest : रात्रभर पाऊस, तरीही सीजेपीचं आंदोलन रात्री पासून पुन्हा सुरू, VIDEO

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला.

जंतर मंतर वर ते बोलू शकत नव्हते, तरी त्यांचा व्हिडिओ देशभर व्हायरल झाला

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट.

विद्यार्थी रस्त्यावर असताना आता शेतकरीही दिल्लीकडे निघाले, सरकारसमोर दुहेरी संकट, रस्त्यांवर बॅरिगेट्स, पोलिस पुन्हा अलर्ट

Pune : इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत...

Pune : इन्स्टाग्रामवरील मैत्रीने आयुष्य उद्धवस्थ, विद्यार्थिनीवर सलग 1 वर्ष चाैघांकडून अत्याचार, पुण्यात खळबळ, व्हिडीओ तयार करत..

भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान.

भारताच्या राजधानीत आंदोलनाला हिंसक वळण; 118 पोलीस जखमी, 78 आंदोलक ताब्यात, अनेक वाहनांचं नुकसान

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाही, तोपर्यंत मैदान सोडणार नाही; जंतरमंतरवर पुन्हा तरुणांचा एल्गार