Video | नारायण राणेंच्या शपथविधी सोहळ्यानंतर राणे कुंटुबीय, कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
तसेच पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले.
मुंबई : नारायण राणे यांनी केंद्रीय मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष केला. या शपथविधीनंतर नितेश राणे तसेच निलेश राणे प्रतिक्रिया दिली. नारायण राणे यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्यामुळे आनंद झाला असून यानंतर जनतेची सेवा करण्यासाठी ते पूर्ण क्षमतेने प्रयत्न करतील अशी ग्वाही राणे बंधूंनी दिली. तसेच पुढे बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचे आभार मानले.
Published on: Jul 07, 2021 07:19 PM
Latest Videos
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

