मोदी सरकारने कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला,तरी आम्ही घाबरणार नाही

यापूर्वीही त्यांनी आमचे नेते राहुल गांधी यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते एवढच सांगतो कि दार के आगे जीत है. तुम जितना डराओ गे उत्तम ह्मा जोश से उठेंगे और इसका मुकाबला करेंगे .

मोदी सरकारने कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला,तरी आम्ही घाबरणार नाही
| Updated on: Jul 21, 2022 | 5:42 PM

मुंबई –काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना ईडीची नोटीस आल्याने काँग्रेसकडून(Congress)  देशभर आंदोलने करण्यात येत आहेत. जेंव्हापासून केंद्रात मोदी (central Government)  सरकार आलेले आहे तेव्हापासून त्यांच्याकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत दहशतीचे वातावरण निर्मण केले आहे. यातूनच त्यांनी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना ईडी (ED)कार्यालयात चौकशीसाठी बोलावले आहे. यापूर्वीही त्यांनी आमचे नेते राहुल गांधी यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. मात्र आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते एवढच सांगतो कि दार के आगे जीत है. तुम जितना डराओ गे उत्तम ह्मा जोश से उठेंगे और इसका मुकाबला करेंगे . मोदी सरकारने कितीही घाबरवाण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही घाबरणारा नसल्याचेमत आंदोलकांनी व्यक्त केले आहे

 

Follow us
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली
उन्हाचा तडाखा वाढलाय, मुंबईसह 'या' शहरात उष्णतेची लाट, उन्हाची काहिली.
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा
भाजपचे शेकडो कार्यकर्ते अन् पदाधिकारी देणार भाजपचा देणार राजीनामा.
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल
शिवसेना पक्ष-चिन्हाच्या याचिकेवर 6 मेला सुनावणी, कोर्ट काय देणार निकाल.
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा
अखेर उदयनराजे भोसले यांना उमेदवारी जाहीर, साताऱ्यातून लढणार लोकसभा.
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन
मनोज जरांगे पाटलांच्या समर्थकावर प्राणघातक हल्ला, 4 अज्ञात इसम आले अन.
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?
'मोदीची गॅरंटी संकल्प' पत्र जाहीर, भाजपच्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय?.
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.