Nora Fatehi | अभिनेत्री नोरा फतेहीची ईडी कार्यालयात चौकशी सुरु
दिल्लीच्या तिहार कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्र शेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात अभिनेत्री नोरा फतेहीला (Nora Fatehi) अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केले आहे. या समन्सनंतर नोरा फतेही दिल्लीस्थित ईडी कार्यालयात दाखल झाली असून तिची चौकशी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच प्रकरणात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसलादेखील समन्स जारी करण्यात आलं आहे.

Published on: Oct 14, 2021 03:11 PM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?