Dhule येथे ऑईल टँकर पलटी, गोड्या तेलावर डल्ला!
रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी तेल जमा करण्यासाठी एकच गर्दी केली.
धुळे : डांगुर्णे दराने गावानजीक आज सकाळी 8:30 च्या दरम्यान गोड तेलाचा टँकर पलटी टँकर पलटी झाल्याने गोडेतेल रस्त्यावर पसरले. परिसरातील नागरिकांनी मिळेल त्या भांड्यात गोडेतेल जमा करण्याचा प्रयत्न केला. रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज न आल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटून वाहन रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाले. तेलाचा टँकर पलटी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरताच परिसरातील नागरिकांनी तेल जमा करण्यासाठी एकच गर्दी केली. यानिमित्ताने का होईना किमान महिन्याभराचा तेल घरात येईल या अपेक्षेने लोकांनी मिळेल त्या भांड्यातील घरी नेले.
Latest Videos
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
