अन् त्या दिवशी आमदारांसोबत अजित पवारही परत आले – संजय राऊत
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी अजित पवार यांना पाठवलं असतं तर पूर्ण सरकार स्थापन केलं असतं. असं अर्धवट काम केलं नसतं, असं भाष्य केलं. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पहाटेचा शपथविधी संपूर्ण महाराष्ट्र जाणतो. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मी अजित पवार यांना पाठवलं असतं तर पूर्ण सरकार स्थापन केलं असतं. असं अर्धवट काम केलं नसतं, असं भाष्य केलं. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिलीय. अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले तेव्हा आमच्यात पारदर्शकता होती. आम्ही काहीही लपवत नव्हतो असं राऊत यांनी म्हटलंय.
Published on: Dec 30, 2021 11:21 AM
Latest Videos
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?

