AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nashik Breaking | नाशकात सोमवारपासून कांदा – धान्य लिलाव पूर्ववत, रॅपिड अँटिजेन टेस्टनंतरच प्रवेश

| Updated on: May 22, 2021 | 4:25 PM
Share

बाजार समितीचे कर्मचारीवर्ग तसेच व्यापारी, हमाल-मापारी व शेतकऱ्यांनी रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट करून लिलावाच्या कामकाजात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहे. (Onion-grain auction resumed in Nashik from Monday, admission only after rapid antigen test)

नाशिक : कोरोनाचा प्रादुर्भाव नाशिक जिल्ह्यात कमी होत असल्याने लासलगावसह जिल्ह्यातील 15 प्रमुख बाजार समित्यांमध्ये 24 मे पासून कांदा व धान्य लिलाव पूर्ववत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले आहे. यावेळी बाजार समितीचे कर्मचारीवर्ग तसेच व्यापारी, हमाल-मापारी व शेतकऱ्यांनी रॅपीड अॅन्टीजेन टेस्ट करून लिलावाच्या कामकाजात सहभागी होण्याचे निर्देश दिले आहे.