राज्यातला राज्य सरकारचा शिस्तबद्ध कार्यक्रम म्हणून याची नोंद होईल : उदय सामंत
आपण सुरुवातीला सांगितले होतो की, हा कार्यक्रम फार मोठा असणार आहे. तर यासाठी आत्ताच पाच ते सात लाख लोक उपस्थित आहेत. अजून गर्दी होईल. देशातला सगळ्यात मोठा गर्दीचा कार्यक्रम म्हणून याकडे पाहिलं जाईल
खारघर : ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्रभूषण’ सन्मानाने आज (ता. 16) गौरविले जाणार आहे. त्यासाठी सगळी तयारी झाली आहे. तर जवळपास दोन ते अडीच लाख लोक या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. तर श्रीसेवकांवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यांनी आपण सुरुवातीला सांगितले होतो की, हा कार्यक्रम फार मोठा असणार आहे. तर यासाठी आत्ताच पाच ते सात लाख लोक उपस्थित आहेत. अजून गर्दी होईल. देशातला सगळ्यात मोठा गर्दीचा कार्यक्रम म्हणून याकडे पाहिलं जाईल. तर राज्यातला राज्य सरकारचा शिस्तबद्ध कार्यक्रम हा असेल असे आपण पाहतोय असेही सावंत म्हणाले.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

