आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं निधी मिळणार, काय आहे राज्य सरकारची घोषणा, बघा व्हिडीओ

VIDEO | नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे वेळेत व्हावेत यासाठी सरकार वापरणार यंत्रणा, देवेंद्र फडणवीसांची विधानसभेत मोठी घोषणा

आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं निधी मिळणार, काय आहे राज्य सरकारची घोषणा, बघा व्हिडीओ
| Updated on: Mar 09, 2023 | 4:18 PM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं निधी मिळणार असल्याची मोठी घोषणा केली. नैसर्गिक नुकसानामुळे बाधित शेतकऱ्यांना ७ हजार ९३ कोटी रूपये निधी वितरीत करण्यात आला. यापूर्वी निकषात नसलेल्या शेतकऱ्यांना पावसासाठी मदत मिळत नसेल पण आता ती वर्गवारी करून शेतपीक नुकसानासाठी ठराविक निकषाने मदत देण्यात येईल. तर नैसर्गिक अपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे वेळेत व्हावे म्हणून मानवी हस्तक्षेप टाळून माहिती तंत्रज्ञानाची मदत घेऊन मोबाईलद्वारे ई पंचनामे तसेच तातडीने शेतकऱ्यांना मदत मिळाली म्हणून सर्वेक्षणासाठी उपग्रह आणि ड्रोनची मदत घेऊन संगणकीय प्रणाली वापरली जाणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली.

Follow us
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.