AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंकजा मुंडेंचं ढोल वादन, परळीत तिरंगा रॅली!

पंकजा मुंडेंचं ढोल वादन, परळीत तिरंगा रॅली!

Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 13, 2022 | 12:17 PM
Share

परळीत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. भाजपनेत्या पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली. यावेळी पंकजा मुंडेंनी ढोल वाजवला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

परळी: ‘हर घर तिरंगा’ मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारने 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान सर्व लोकांना आपापल्या घरांवर किंवा प्रतिष्ठानांवर तिरंगा (Tiranga) फडकवण्याचे आवाहन केले आहे. सरकारच्या या मोहीमेला देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांच्यासोबतच नागरिकही मोठ्या उत्साहाने आनंदाने यात सहभागी होत आहेत. उद्या 15 ऑगस्टपर्यंत ही मोहीम सुरु राहणार आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकार स्वातंत्र्यदिन विशेष करण्यासाठी ‘हर घर तिरंगा’ (Har Ghar Tiranga) मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. परळीत तिरंगा रॅलीचे (Tiranga Rally) आयोजन करण्यात आले होते. भाजपनेत्या पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत ही रॅली पार पडली. यावेळी पंकजा मुंडेंनी ढोल वाजवला. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होतोय.

 

 

 

Published on: Aug 13, 2022 12:16 PM
Follow Us