Pankaja Munde | पंकजा मुंडें कोणत्या 3 गोष्टीन वर राजकरण करतात ?
पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे.
परळी : भाजप नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या पुण्यस्थितीनिमित्त गोपीनाथ गडावर स्मृतीदिनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान (Shivrajsingh Chauhan) यांनी उपस्थिती लावली. यावेळी पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा दिला. सध्या विधान परिषद निवडणूक लागली आहे. त्यासाठी पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांचं नाव चर्चेत आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे म्हणाल्या की, ‘सत्व, तत्व, ममत्व हा माझ्या राजकारणाचा पाया आहे. अनेकजण मला विचारतात की आता काय? पण माझी चिंता करुन नका. उद्या काय होणार, काय मिळणार? याची मला चिंता नाही. दिलेल्या संधीचं सोनं करणं हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत.
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
