पंकजा मुंडे अमित शाह यांना भेटून कोणाची तक्रार करणार? पाहा हा स्पेशल रिपोर्ट
दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. "मी माझा नेता अमित शाह आहे. मी त्यांची भेट घेणार आहे.
बीड: दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनी पंकजा मुंडे गोपीनाथ गडावरून यांनी आपला इरादा स्पष्ट केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेणार असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. “मी माझा नेता अमित शाह आहे. मी त्यांची भेट घेणार आहे. मी त्यांचा वेळ मागितला आहे. त्यांच्याशी मी मनमोकळेपणाने बोलणार आहे. त्यांना विचारणार आहे. कारण माझे वडील आता जीवंत नाहीयत. माझं नेतृत्व करावं असा व्यक्ती मला सापडलाय. मी त्यांच्याशी बोलणार आहे”, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले.पंकजा मुंडे यांना महाराष्ट्रातील नेतृत्वाला थेट इशारा देत अमित शाहा यांना भेटणार असल्याचां सांगितलं आहे. त्यामुळे अमित शाहा यांनी भेटून पंकजा मुंडे नेमकी कोणाची तक्रार करणार यांची चर्ची सुरु झाली आहे. पाहा हा स्पेशल रिपोर्ट…
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ

