VIDEO : Dilip Walse Patil | परमबीर सिंग – सचिन वाझे भेट चुकीचीच : दिलीप वळसे पाटील
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे चांदीवाल कमिशनसमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे चांदीवाल कमिशनसमोर चौकशीला जाण्यापूर्वी भेटल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणाची चौकशी करणार असल्याची माहिती मंगळवारी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली. एखाद्या केसमधल्या आरोपीला भेटता येत नाही, असे सूचक वक्तव्यही त्यांनी केले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे हे चौकशीला जाण्यापूर्वी भेटले अशी माहिती मिळतेय, हे नियमाला धरून नाही. चौकशीला जाणारे दोन व्यक्ती वा आरोपी अशा प्रकारे भेटू शकत नाहीत, अशी नियमावली आहे. मग अशा परिस्थितीत ते दोघे का भेटले? कशासाठी भेटले? याची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली होती.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक

