AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुळामुठासाठी पुण्यात नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

मुळामुठासाठी पुण्यात नरेंद्र मोदींची मोठी घोषणा

| Updated on: Mar 06, 2022 | 1:56 PM
Share

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्याच्या (Pune) दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी मुळामुठेसाठी मोठी घोषणा केली.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुण्याच्या (Pune) दौ-यावर आहेत. यावेळी त्यांनी मुळामुठेसाठी मोठी घोषणा केली. “सातत्यानं येणारा पूर आणि प्रदूषणमुक्तीसाठी शेकडो कोटी रुपयांचे प्रकल्प कामी येणार आहेत. मुळामुठेची साफसफाई आणि सुशोभिकरणासाठी केंद्र मदत करतंय. नद्या पुन्हा जिवंत झाल्या तर पुणे शहरालाही नवी जान येईल. वर्षातून एक दिवस नदी उत्सव साजरा केला पाहिजे. नदीच्या प्रती श्रद्धा आणि महात्म्य पूर्ण शहरात नदी उत्सवाचं वातावरण तयार केलं पाहिजे. तरच आपल्याला पाण्याच्या प्रत्येक थेंबाचं महत्त्व कळेल,” असं ते म्हणाले. “पीएम गतीशक्ती नॅशनल मास्टरप्लान बनवला आहे. योजनांचा वेळ लागतो कारण वेगवेगळ्या मंत्रालयातील ताळमेळ नसतो. उशिरा होणाऱ्या योजनांचा फटका बसू नये म्हणून पीएम गतीशक्तीमुळे मदत मिळेत. प्रकल्प वेळेत होतील. लोकांची गैरेसोय टळेल. देशाचा पैसा वाचेल,” असं ते पुढे म्हणाले.

Published on: Mar 06, 2022 01:56 PM